Dnyansankul E-Learning Training Organization

Contact us:Call: 09822280896 / 09822342224
Email: info@delto.in

DELTO (Dnyansankul E-Learning Training Organization)
×

Oh snap! We just showed you a modal..

Because we can

Cool huh? Ok, enough teasing around..

Go to our W3.CSS Tutorial to learn more!

DELTO मार्फत विद्यार्थ्यांना Training देण्यासाठी खालील procedure करा.

1) प्रथम delto.in या वेबसाइट ला visit करा.
2) Home page वर Center SignUp ला click करा.
3) सर्व फॉर्म भरून SignUp करा.
4) तुमच्या email account वर जाऊन account active करा (After 10 minutes) किंवा center चे नाव 9822280896 या नंबर वर Whatsapp करून Account active करायला सांगा.
5) Account active झाल्यानंतर delto.in या वेबसाइट ला visit करा.
6) Home Page वर Center login ला click करा.
7) Login ID व Password देऊन login करा.
8) Navigation List मधील Sub Centers ऑप्शन वापरुन तुमच्या center च्या under काही sub centers असतील तर ती तयार करा.
9) नंतर Batch wise Student add करण्यासाठी Batches add करा.
10) नंतर Manage Student मधून Students Add करा. Student add करताना centre चे नाव, Course योग्य सिलेक्ट करा. व Book हवे असल्यास तसे option सिलेक्ट करा. Book नको असेल तर No Book option select करा.
11) Student add केल्यानंतर ज्या ज्या students’ चे payment करायचे आहे, ते student select करून Make Payment option वर click करा.
12) Payment झाल्यानंतर Admission मध्ये त्या students’ चे login details दिसतील.
13) ते login details students ला द्यावेत.
14) delto.in या वेबसाइट च्या Home Page वर Student Login ला click करावे.
15) Username व Password देऊन Student Login झाल्यानंतर Student Login मध्ये Topic ला click करून Students सर्व topics चे सविस्तर knowledge घेऊ शकतात.
16) सर्व कोर्से पूर्ण झाल्यानंतर Center Admin ने त्याच्या login मधून EXAM PASSCODE generate करावा व तो student ला द्यावा. Student त्याच्या login मधून EXAM ऑप्शन वापरुन EXAM देऊ शकतो. Pass झाल्यानंतर student चे certificate, Center ला त्यांच्या login मध्ये दिसेल.

BACK

NEWSLETTER

Subscribe and get the latest Update, advice and best offer.